Surprise Me!

Timepaas 3: दगडू अन् पालवीच्या प्रेमाची कथा नव्या रुपात, नव्या थाटात | Sakal Media

2022-07-27 179 Dailymotion

Exclusive Interview with Hruta Durgule & Prathamesh Parab<br /><br />दगडू आता सायन्सला गेलाय, तो आता 'अॅटम' म्हणजे काय शिकणार आहे, यासगळ्यात त्याची जोडी पालवी सोबत असणारेय.... जे काय आहे ते सगळं भलतचं भन्नाट आहे. रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास 3 पुन्हा नव्या रुपात, नव्या थाटात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. टाईमपास-३ मध्ये दगडूची भूमिका साकारलेल्या प्रथमेश परब आणि पालवीची भूमिका साकारलेल्या ह्रता दुर्गुळेनं छान संवाद साधत टाईमपासचा प्रवास कसा होता हे शेयर केलं आहे.<br />

Buy Now on CodeCanyon